दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

लाडकीचा हप्ता आला नाही, कधीपर्यंत येईल, तुम्हाला येईल का पहा.

लाडकीचा हप्ता आला नाही, कधीपर्यंत येईल, तुम्हाला येईल का पहा.

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्व जणी आतुरतेने वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. लाडकी बहिन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता १० ऑक्टोबरपासून, तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र भगिनीला ₹१५०० रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

हा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. १० ऑक्टोबरपासून ते १३ ऑक्टोबरपर्यंत या दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू पैसे जमा केले जातील. त्यामुळे, येत्या काही दिवसांत तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली दिसेल.

तुम्हाला येनार का हप्ता ?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ज्या भगिनींना मागच्या वेळेसचा हप्ता मिळाला होता, त्यांना ई-केवायसी झाली असो वा नसो, या वेळेसचा हप्ता निश्चितपणे मिळेल.

ई केवायसी मुदतवाढ
तथापि, योजनेचा लाभ भविष्यात नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता बंधनकारक आहे. याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आदिताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील दोन महिन्यांचा वेळ ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मिळालेला आहे.

वेळेत करा ईकेवायसी.

त्यामुळे, ज्या बहिणींची ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे, त्यांनी या वाढीव वेळेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून पुढील हप्ते मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment