दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

लाडकीला फटका, दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं आजचे सोन्याचे भाव पहा.

लाडकीला फटका, दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलं आजचे सोन्याचे भाव पहा.

दिवाळी या झगमगणाऱ्या आनंदाच्या सणाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. १८ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरूवात होईल. दिवाळी हा सण जवळ आल्यानंतर आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. १० तोळं सोन्याच्या दरात १२,५०० रूपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार एवढं मात्र नक्की.

२४ कॅरेट सोनं

आज ७ ऑक्टोबर २०२५. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,२५० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२२,०२० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं १२,५०० रूपयांनी महागलं आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,२०,२०० रूपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोनं

२४ सह २२ कॅरेट सोनंही महागलं आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,१५० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,११,८५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ११,५०० रूपयांनी महागलं आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,१८,५०० रूपये मोजावे लागतील.

२४, २२सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असल्याचं

१८ कॅरेट सोनं

पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९४० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९१,५२० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ९,४०० रूपयांनी महागलं आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,१५,२०० रूपये मोजावे लागतील.

Leave a Comment