दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

शेतकऱ्यांनो शेतीचे कामे आवरा, पुन्हा पाऊस येतोय पंजाब डख.

शेतकऱ्यांनो शेतीचे कामे आवरा, पुन्हा पाऊस येतोय पंजाब डख.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांना १५ तारखेपर्यंत सोयाबीन काढनी आणि ईतर शेतीची कामे आवरून घेन्यासाठी सांगितले आहे.. कारण १६ आँक्टोंबरपासून पुन्हा वातावरणात बदल होनार आहे…

१६ तारखेनंतर राज्यात पुन्हा तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस होनार आहे, मात्र हा पुन्हा जोरदार स्वरूपात नसेल भाग बदलत तुरळक ठिकाणी च होईल. काही भाग तो सोडुनही देनार आहे असे पंजाब डख यांनी सांगितले.

१६ तारखेला विदर्भातुन पावसाला सुरुवात होईल आणि तो हळूहळू मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात येईल.पण मोठा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना घाबरन्याचे कारण नाही..

हा पाऊस विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात होईल.भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस १६-१७ दरम्यान होईल पण हा पाऊस सर्वदूर नसेल असे पंजाब डख यांनी सांगितले.

Leave a Comment