दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Kapus hamibhav 2025 ; यंदा कापूस हमीभावाने विकण्यासाठी हे काम करावं लागणार.

Kapus hamibhav 2025 ; यंदा कापूस हमीभावाने विकण्यासाठी हे काम करावं लागणार.

Kapus hamibhav 2025 ; कमाल आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल अँपवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करने आवश्यक आहे. सुरुवातीला १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करन्याची मुदत होती..

मात्र कापूस शेतकरी आणि राज्य सरकारांच्या विनंतीनुसार, नोंदणीची अंतिम मुदत आता ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 31 आँक्टोंबर पर्यंत नोंदणी करता येनार आहे.

सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी नोंदणीची मुदत वाढ केल्याची नोंद घ्यावी आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत भारतीय कपास निगम (सीसीआय) ला त्यांचा कापूस विकण्यासाठी लवकरात लवकर ‘कपास किसान’ मोबाईल अँपवर नोंदणी करावी.

हमीभावानं कापूस विकन्यासाठी कपास किसान अँपवर नोंदणीबरोबरच कापूस पिकाची नोंद ई पिक पाहनीला आसने आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पिक पाहनी केली नसेत तर 30 सप्टेंबरच्या आत करून घ्यावी.

Leave a Comment