दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Pm kisan 21 installment ; पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये पूरग्रस्तांच्या खात्यात जमा.

Pm kisan 21 installment ; पीएम किसान योजनेचे 2000 हजार रुपये पूरग्रस्तांच्या खात्यात जमा.

Pm kisan 21 installment ; आर्थिक अडचणीत असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता आज शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी वितरीत करण्यात आला आहे.

२१ व्या हप्त्याची ५४० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम २७ लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून हा २१ वा हप्ता जारी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार या संकट काळात आपत्तीग्रस्त राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे; त्यांना पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरे बांधून दिली जातील. मनरेगा अंतर्गत १५० दिवसांचा रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला जाईल.

आपत्तीग्रस्त राज्यांतील लोकांना मी आश्वस्त करु इच्छितो की, केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल, असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

मुखतः पंजाबमधील महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ वा हप्ता आगाऊ स्वरुपात जारी केला आहे.देशाच्या सीमेवरील गावांतील ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क नाही, अशा शेतकऱ्यांनादेखील पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असे नुकतेच शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले होते.

Leave a Comment