दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Panjab dakh today andaz ; ऑक्टोबर मध्ये पावसाळ्यात सर्वात मोठा पाऊस या तारखेला पंजाब डख.

Panjab dakh today andaz ; ऑक्टोबर मध्ये पावसाळ्यात सर्वात मोठा पाऊस या तारखेला पंजाब डख.

Panjab dakh today andaz ; राज्यात ३० सप्टेंबरपासून ते ३ ऑक्टोबर या चार दिवसांदरम्यान हवामान कोरडे राहील आणि चांगले सूर्यदर्शन होईल. हा काळ प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी सोयाबीनसारखी काढणीस आलेली पिके सुरक्षितपणे काढण्यासाठी उपयुक्त आहे. या दरम्यान, दिवसभर कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मात्र, १ ऑक्टोबरला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषत: नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा परिसरात स्थानिक वातावरण तयार होऊन थोडा पाऊस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली.

३ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मोठा किंवा मुसळधार पाऊस पडणार नाही. कडक उन आणि सुर्यदर्शन 3 तारखेपर्यंत राहनार आहे.

४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पुन्हा पाऊस
४ ते ७ ऑक्टोबर या चार दिवसांत राज्यात परत एकदा पावसाचे वातावरण तयार होणार आहे. या पावसाचे आगमन ३ ऑक्टोबर रोजी यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ ऑक्टोबरपासून हा पाऊस मराठवाडा (नांदेड, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना), विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या सर्व विभागांमध्ये पडण्याची शक्यता आहे. काही भागांत पाऊस कमी राहील, तर काही जिल्ह्यांमध्ये तो जोराचा राहू शकतो.

विशेषतः, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, नंदुरबार, धुळे आणि मुंबई या पट्ट्यात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे.

पावसाचा कायमस्वरूपी निरोप (८ ऑक्टोबरनंतर)
राज्यात ८ ऑक्टोबरपासून पाऊस पूर्णपणे निरोप घेईल आणि त्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस येणार नाही, ज्यामुळे चांगले सूर्यदर्शन होईल. हा बहुधा यंदाच्या पावसाळ्यातील शेवटचा पाऊस असेल, कारण पाऊस निघून जाण्याचा संकेत निसर्ग देत आहे.

जाळेधुई (जाळ्याचे दव किंवा धुके) दिसल्यानंतर साधारणपणे १२ दिवसांनी पाऊस जातो, आणि ही जाळेधुई अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. त्यामुळे ८ ऑक्टोबरच्या नंतर शेतकरी आपले सोयाबीन, उडीद यांसारखे काढणीस आलेले पीक सुरक्षितपणे काढू शकतात. ८ आणि ९ ऑक्टोबरच्या दरम्यान रस्त्यावर काही दिसणार नाही इतकी मोठी धुई/धुके देखील पडण्याची शक्यता आहे असे डख साहेब म्हनाले.

Leave a Comment