दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता: हवामान तज्ज्ञांनी दिला अंदाज.
Read More
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
Read More
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
मान्सून राज्यात परतीच्या मार्गावर पण या तारखेला पावसाचा अंदाज.
Read More

Pavsacha andaz today ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज.

Pavsacha andaz today ; आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज.

Pavsacha andaz today ; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढनार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान खात्याने यल्लो अलर्ट जारी केलाय…

आज जिल्ह्यात पाऊस

विदर्भ ; बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा तर नागपूर, वर्धा,अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाचा यल्लो अलर्ट जारी करन्यात आला आहे..

मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि बिड या जिल्ह्यात मुसळधार तर जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

कोकण/मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मुसळधारेचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय..धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

Leave a Comment