पाऊस विश्रांती घेणार ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उद्यापासून सूर्यदर्शन पंजाब डख.
पाऊस विश्रांती घेणार ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उद्यापासून सूर्यदर्शन पंजाब डख. पाऊस विश्रांती घेणार ; पंजाब डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाचा जोर कायम असला तरी, उद्या २९ सप्टेंबर पासून दुपारनंतर सूर्यदर्शन होण्याची आणि पाऊस उघडण्याची शक्यता आहे. आज, २८ सप्टेंबर आणि उद्या, २९ … Read more



