भारतात लवकरच ‘हवामान आधारित पीक विमा’ योजना, अशी राहणार योजनेची प्रोसेस.
भारतात लवकरच ‘हवामान आधारित पीक विमा’ योजना, अशी राहणार योजनेची प्रोसेस. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी एकाच वेळी अनेक नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतीचे भविष्य आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन या दोन्ही गोष्टींवर थेट परिणाम होत आहे. 1) रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले, शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून … Read more



