महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार, हवामान खात्याचा अंदाज काय? महाराष्ट्रात सध्या हवामानाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘एल निनो’मुळे महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांना कोरड्या दुष्काळाची झळ बसली होती, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. राज्यात … Read more



