माझी लाडकी बहीण योजना ; केवायसीचे सर्व्हरच डाऊन कधी होणार सुरळीत.
माझी लाडकी बहीण योजना ; केवायसीचे सर्व्हरच डाऊन कधी होणार सुरळीत. माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत सध्या तांत्रिक अडथळे येत असून, त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे. यासाठी दोन महिन्यांची कालमर्यादा देण्यात आली आहे. मात्र, वेब पोर्टलचे सर्व्हर वारंवार डाऊन … Read more



