यंदा देशात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता.. बाजार अभ्यासकांचे मत काय
यंदा देशात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता.. बाजार अभ्यासकांचे मत काय सोयाबीनचे समीकरण या वर्षी बदलणार असून, गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरलेले चित्र पालटण्याची चिन्हे आहेत. भाव कमी असल्याने झालेला सोयाबीनचा वाढलेला वापर, देशात कमी झालेली पेरणी आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान या सगळ्याचा एकत्रित परिणाम देशातील सोयाबीनच्या पुरवठ्यावर होणार आहे. परिणामी, सोयाबीनच्या दराला चांगला आधार मिळण्याची … Read more



