राज्यात 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या जिल्ह्यात मोठा पाऊस पंजाब डख.
राज्यात 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या जिल्ह्यात मोठा पाऊस पंजाब डख. आजपासून म्हनजेच 4, 5, आणि 6 ऑक्टोबर दरम्यान काही तुरळक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, पण तो मोठा नसल्याने घाबरण्याचे कारण नाही असे पंजाब डख यांनी सांगितले… पंजाब डख यांच्याकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, काढणी केलेले सोयाबीन दुपारपर्यंत (3-4 वाजेपर्यंत) वाळल्यानंतर … Read more



