रामचंद्र साबळे अंदाज ; या जिल्ह्यात 8 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पावसाचा अंदाज?
रामचंद्र साबळे अंदाज ; या जिल्ह्यात 8 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पावसाचा अंदाज? आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर ते शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढेल. जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा पावसाची शक्यता कमी होते. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या चार दिवसांत आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील … Read more



