रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस लांबला अतिवृष्टीची शक्यता.
रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस लांबला अतिवृष्टीची शक्यता. रामचंद्र साबळे आजचा अंदाज ; महाराष्ट्रावर आज (ता. २८) १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे काही भागात मध्यम पावसाची शक्यता, तर काही काळ उघडीप राहील. उद्या (ता.२९) महाराष्ट्रावर हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. … Read more



