शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. यापूर्वी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २२१५ कोटी रुपयांचे वितरण मंजूर केले असले तरी, या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेले … Read more



