सतर्कतेचा इशारा ; अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ.
सतर्कतेचा इशारा ; अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ. अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ अधिक तीव्र होणार; पुढील २४ तास महत्त्वाचे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत हे वादळ अधिक तीव्र होऊन चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ असे … Read more



