हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे ; कमी दाबाचे क्षेत्र तयार, पुन्हा पाऊस वाढणार रामचंद्र साबळे.
हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे ; कमी दाबाचे क्षेत्र तयार, पुन्हा पाऊस वाढणार रामचंद्र साबळे. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे ; यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने, राज्यातील पावसाच्या शक्यतेत वाढ होणार आहे. हवामानातील बदलांचे संकेत गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रावर हवेचा दाब १००६ हेक्टापास्कल … Read more



