हेक्टरी मदत किती ; शेतकऱ्यांना मिळणार एवढी हेक्टरी मदत आणि जनावरांसाठी एवढी मदत.
हेक्टरी मदत किती ; शेतकऱ्यांना मिळणार एवढी हेक्टरी मदत आणि जनावरांसाठी एवढी मदत. शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे निकष शेतकऱ्यांच्या शेती आणि वैयक्तिक नुकसानीनुसार ही मदत दिली जाते: मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना: आपत्कालीन परिस्थितीत मृत्यू झाल्यास, मृताच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये इतकी मदत दिली जाते. कोरडवाहू पिकांसाठी: कोरडवाहू शेतीत झालेल्या पीक नुकसानीसाठी ८,५०० रुपये प्रति हेक्टर (प्रति … Read more



