हे तणनाशक एकदा फवारा आणि सहा महिने तण विसरा
हे तणनाशक एकदा फवारा आणि सहा महिने तण विसरा Bayer’s new herbicide ; ‘अलायन्स प्लस’ हे बायर कंपनीने साधारणतः एक वर्षापूर्वी बाजारात आणलेले एक नवीन तणनाशक आहे. यात दोन महत्त्वाचे तांत्रिक घटक आहेत. 1) इंडॅझिफ्लॅम (Indaziflam) २०% 2) ग्लायफोसेट (Glyphosate) ५४.६३% दोन घटकांचे मिश्रण: कसे करते काम? यातील ग्लायफोसेट हा घटक शेतकऱ्यांच्या परिचयाचा आहे, जो … Read more



