IMD rain update September ; या तारखेपासून पाऊस पुन्हा वाढणार k,s, होसाळीकर यांचा अंदाज.
IMD rain update September ; या तारखेपासून पाऊस पुन्हा वाढणार k,s, होसाळीकर यांचा अंदाज. IMD rain update September ; महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला लागलेला पाऊस पुन्हा महाराष्ट्रात मुक्काम वाढवत आहे. पाऊस पुन्हा रौद्ररूप धारण करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तब्बल 2250 किलोमीटर दूर एक शक्तिशाली वादळ घोंघावत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रतही दिसणार आहे. … Read more



