Kapus hamibhav 2025 ; यंदा कापूस हमीभावाने विकण्यासाठी हे काम करावं लागणार.
Kapus hamibhav 2025 ; यंदा कापूस हमीभावाने विकण्यासाठी हे काम करावं लागणार. Kapus hamibhav 2025 ; कमाल आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल अँपवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करने आवश्यक आहे. सुरुवातीला १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करन्याची मुदत होती.. मात्र कापूस शेतकरी आणि राज्य सरकारांच्या विनंतीनुसार, नोंदणीची अंतिम … Read more



