October rain update ; ऑक्टोंबर मध्ये पावसाचा अंदाज हवामान विभाग.
October rain update ; ऑक्टोंबर मध्ये पावसाचा अंदाज हवामान विभाग. नवरात्राच्या प्रारंभापासूनच विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आता दसऱ्याच्या दिवशी (२ ऑक्टोबर) देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या अंदाजामुळे नागपूरमधील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, जसे की धम्मचक्र प्रवर्तन दिन, तसेच रावण दहन आणि दुर्गा मूर्ती विसर्जन यांवर पावसाचे संकट उभे … Read more



