Panjab dakh andaj ; शेतकऱ्यांनो शेतीचे कामे आवरा चक्रीवादळ येतंय.
Panjab dakh andaj ; शेतकऱ्यांनो शेतीचे कामे आवरा चक्रीवादळ येतंय. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, सध्या संपूर्ण राज्यात थंडी सुरू झाली आहे. मात्र, आगामी काळात पाऊस येण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना १६ तारखेपर्यंत (ऑक्टोबर) त्यांची शेतीची कामे, विशेषतः सोयाबीन काढणी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घेण्याचा सल्ला दिला आहे. १६ तारखेनंतर १७, १८ आणि … Read more



