Typhoon Cyclone : महाराष्ट्रात टायफून चक्रीवादळाचे सावट प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष परिणाम.
Typhoon Cyclone : महाराष्ट्रात टायफून चक्रीवादळाचे सावट प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष परिणाम. Typhoon Cyclone ; सध्या पॅसिफिक महासागरात “टायफून” नावाचे चक्रीवादळ घोंगावत आहे. या वादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मात्र, या वादळाच्या अप्रत्यक्ष परिणामला सामोरे जावे लागणार आहे. राज्यापर्यंत पोहोचणाऱ्या मान्सूनवर ते परिणाम करू शकतात, ज्यामुळे विदर्भात पावसाचे प्रमाण वाढू शकते. “टायफून” थेट महाराष्ट्रावर परिणाम … Read more



